#थर्टीफस्टच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.पोलिसांनी 'गेट वे' येथून पर्यटकांना बाहेर काढण्यास सुरवात करण्यात आली.मुंबईकरांना 'गेट वे'वर नो एंट्री करण्यात आली.थर्टी फर्स्टसाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.मुंबईत करोनाचे संकट पुन्हा वाढत आहे.अशा वेळी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर निर्बंध घालण्यात आले आहेत.